भारतीय हवाई दलात गट ‘सी’ सिव्हिलियन पदांच्या 255 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरील जाहिरात पाहावी.
पदाचे नाव : गट ‘सी’ सिव्हिलियन
एकूण : 255 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठ / बोर्डमधून 10/12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
वयाची अट : 13 मार्च 2021 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत
(SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट, PWD- 10 वर्षे सूट)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : 18,000/- रु. ते 25,500/- रु.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरातीप्रमाणे
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट : www.indianairforce.nic.in
हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!