सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू एका रात्रीत सुपरस्टार झाली. झुंड चित्रपटात तिने भूमिका बजावली तर मेकअप चित्रपटात महत्वाची आणि वेगळी व्यक्तिरेखा साकारली. आता रिंकुचा एक फोटो व्हायरल झाला आहे त्यात तिच्या चेहऱ्यावर भाजल्याचे डाग आहेत. ऍसिड हल्ला झाल्यासारखी ती दिसत असल्याने चाहत्यांना तिची काळजी वाटत आहे. परंतु, हा तिचा नव्या चित्रपटातील लुक आहे.

‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात ती ऍसिड हल्ला पीडितेची भूमिका बजावत आहे. त्यासाठी तिने ऍस्थेटिक लावून तसा मेकअप केला आहे

Share.