दरवर्षी फेब्रुवारी महिना आल्यानंतर व्हॅलेंटाईन वीकची चाहूल लागते. आपल्या प्रियजनांसह आनंद साजरा करण्यासाठी ही उत्तम संधी तुम्हाला या दिवसात मिळू शकते.
कोरोनाकाळात अनेकांना ताण तणावाच्या प्रसंगांचा सामना लोकांना करावा लागला होता. आता व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्तानं पार्टनरला सरप्राईज देऊन तुम्ही आनंद साजरा करू शकता.
व्हॅलेंटाईन वीक चे संपूर्ण वेळापत्रक..:
रविवार: 7 फेब्रुवारी – रोझ डे
सोमवार: 8 फेब्रुवारी – प्रपोझ डे
मंगळवार: 9 फेब्रुवारी – चॉकलेट डे
बुधवार: 10 फेब्रुवारी – टेडी डे
गुरूवार: 11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे
शुक्रवार: 12 फेब्रुवारी – हग डे
शनिवार: 13 फेब्रुवारी – किस डे
रविवार: 14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे
दरम्यान, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला मागणी घालू इच्छित असाल तर यापेक्षा जास्त चांगली संधी मिळणार नाही.
हि माहिती नक्की शेअर करा..!