💼 10 वी पास आहेत ! तुमच्यासाठी NMDC अंतर्गत विविध पदांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) अंतर्गत विविध पदांच्या 210 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण जागा : 210 जागा
[sc name=”adg”]
पदाचे नाव & जागा :
1. एक्झिक्युटिव – 97 जागा
2 .सुपरवायझर कम चार्जमन – 71 जागा
3 .सिनिअर टेक्निशिअन कम ऑपरेटर – 27 जागा
4. टेक्निशिअन कम ऑपरेटर – 15 जागा
[sc name=”adg”]
शैक्षणिक पात्रता :
1.एक्झिक्युटिव – (i) B.E/B.Tech (ii) 04/12/18 वर्षे अनुभव
2.सुपरवायझर कम चार्जमन – (i) कोणत्याही शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
3.सिनिअर टेक्निशिअन कम ऑपरेटर – (i) कोणत्याही ट्रेड मध्ये ITI (ii) 08 वर्षे अनुभव
4.टेक्निशिअन कम ऑपरेटर – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 04 वर्षे अनुभव
[sc name=”adg”]
वयाची अट : 18 to 65 वर्षे.
नोकरीचे ठिकाण : छत्तीसगड.nmdc recruitment 2021
[sc name=”adg”]
परीक्षा शुल्क : फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
[sc name=”adg”]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2021 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट : https://www.nmdc.co.in/
[sc name=”adg”]
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://nmdcnisp.formflix.com/
https://myletstalks.in/navi-mumbai-municipal-corporation-a/