इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 480 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.
एकूण जागा : 480
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :
1.ट्रेड प्रशिक्षणार्थी – 430 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
2.तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान 50% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : 18 ते 24 वर्षापर्यंत
अर्ज सुरू करण्याची तारीख : 13 ऑगस्ट, 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2021
लेखी परीक्षा : 19 सप्टेंबर, 2021
कागदपत्र पडताळणी : 27 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : https://iocl.com
🎯 हे जॉब अपडेट गरजूना नक्की शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच दररोज नवनवीन जॉब अपडेट विनामूल्य मिळवण्यासाठी ‘Lets Talk’ ला नक्की जॉईन व्हा 👉 https://bit.ly/registerletstalk