BEL अंतर्गत विविध पदांच्या 511 जागांसाठी जम्बो भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 511 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
विभागाचे नाव : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि (BEL)
एकूण जागा : 511
पदाचे नाव & जागा :
1.ट्रेनी इंजिनिअर-I – 308 जागा
2 .प्रोजेक्ट इंजिनिअर-I – 203 जागा
शैक्षणिक पात्रता :
1.ट्रेनी इंजिनिअर-I – BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
2.प्रोजेक्ट इंजिनिअर-I
– (i) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट :
1.ट्रेनी इंजिनिअर-I : 18 ते 25 वर्षापर्यंत
2.प्रोजेक्ट इंजिनिअर-I : 18 to 28 वर्षापर्यंत
वेतन : नियमानुसार
अर्ज शुल्क :
1.ट्रेनी इंजिनिअर-I : 200/-
2.प्रोजेक्ट इंजिनिअर-I : 500/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://bel-india.indefault.aspx/
ऑनलाईन अर्ज करा : https://register.cbtexams.in/BEL/ExportManufacturing/
- नोकरीचे ठिकाण : बेंगळुरू कॉम्प्लेक्स