10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणाऱ्यांना फील्ड ॲम्युनिशन डेपो अंतर्गत 458 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
विभागाचे नाव : 41 फील्ड ॲम्युनिशन डेपो
एकूण जागा : 458 जागा.
पदाचे नाव & जागा :
1.ट्रेड्समन मेट : 330 जागा
2 .ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) : 20 जागा
3 .मटेरियल असिस्टंट (MA) : 19 जागा
4.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 11 जागा
5 .फायरमन : 64 जागा
6.255 (I) ABOU ट्रेड्समन मेट : 14 जागा
शैक्षणिक पात्रता :
1. ट्रेड्समन मेट : 10वी उत्तीर्ण
2. ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी – संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि. टायपिंग गती किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि. टाइप टायपिंग गती.
3. मटेरियल असिस्टंट (MA) : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा
4. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 10वी उत्तीर्ण
5. फायरमन : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
6. 255 (ABOU ट्रेड्समन मेट : 10वी उत्तीर्ण
वयाची अट : 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : नाही.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज कसा करावा : जाहिरातीत दिलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.indianarmy.nic.in/home
नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत.Indian navy recruitment 2021.