भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
एकूण जागा : 6100 जागा
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
वेतन : नियमानुसार
अर्ज शुल्क : General/OBC/EWS – ₹300/- [SC/ST/PWD – फी नाही]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2021
परीक्षा : ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट : https://www.sbi.co.in/
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत