उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या पदांच्या 1664 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
एकूण जागा : 1664
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता :
1.वेल्डर, वायरमन & कारपेंटर : (i) 08 वी उत्तीर्ण (ii) ITI
2.उर्वरित ट्रेड : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI
वयाची अट : 15 ते 25 वर्षापर्यंत
वेतन : नियमानुसार…
अर्ज शुल्क : 100/-
नोकरीचे ठिकाण : उत्तर मध्ये रेल्वे.Indian Railway Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरुवात : 2 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – https://ncr.indianrailways.gov.in/