पश्चिम बंगाल सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या 2357 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण जागा : 2357 जागा
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
वयाची अट : 18 वर्षांपेक्षा जास्त व 40 कमी असावे
परीक्षा शुल्क : 100 रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
निवड करण्याची पद्धत : 10वी च्या गुणांच्या आधारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट : indiapost.gov.in