आयडीबीआय (IDBI) अंतर्गत कार्यकारी पदांच्या 920 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्यासाठी शेवटचे काहीदिवस शिल्लक आहे.
एकूण जागा : 920
पदाचे नाव : एक्झिक्युटिव
एकूण पदसंख्या (कास्ट नुसार) :
UR – 373
SC – 138
ST – 69
OBC – 248
EWS – 92/ Executive
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD – 50% गुण)
वयाची अट : 20 वर्षे ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : 1 000/- रुपये [SC/ST/PWD – 200/- रुपये]
वेतन :
1.पहिल्या वर्षी रु. 29,000/- दरमहा
2.दुसऱ्या वर्षी रु .31,000/- दरमहा
3.सेवेच्या तिसऱ्या वर्षी दरमहा रु .34,000/-.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 04 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2021
ऑनलाईन चाचणी परीक्षा : 05 सप्टेंबर 2021
निवड करण्याची पद्धत : IDBI ऑनलाईन चाचणीवर आधारित असेल