10वी & 12वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी!! DFCCIL अंतर्गत 1074 पदांसाठी मेगा भरती!!
डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 1000 हुन अधिक जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
विभागाचे नाव : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया
एकूण जागा : 1074 जागा
पदाचे नाव & जागा :
▪️ ज्युनिअर मॅनेजर – 111 पद
▪️ एक्जिक्युटिव्ह – 442 पद
▪️ ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 521 पद
▪️ एकूण पद- 1074
शैक्षणिक पात्रता :
एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण पदवीधारक असणे गरजेचे आहे.
वयाची अट : 18 to 30 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
मासिक वेतन :
▪️ ज्युनिअर मॅनेजर – 30,000 ते 1,20,000 रुपये प्रति महिना
▪️ एक्जिक्युटिव्ह – 25,000 ते 68,000 रुपये प्रति महिना
▪️ ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 50,000 रुपये प्रति महिना.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
निवड प्रक्रिया : DFCCIL लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून ही निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 मे 2021
परीक्षा (CBT) : जून 2021
अधिकृत वेबसाईट : dfccil.com
🎯 हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!