दहावी पास किंवा आयटीआय पास विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी..!
भारतीय रेल्वे अंतर्गत दहावी पास & ITI पास विद्यार्थ्यांना संकट काळात मोठी संधी आहे, भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांच्या 3591 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
विभागाचे नाव : भारतीय रेल्वे.
पदाचे नाव : अप्रेंटिस
एकूण जागा : 3591
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आवश्यक , संबंधित ट्रेड मधील आयटीआय
वयाची अट : 18 to 24 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क : जरनल/ओबीसी करिता 100 /- रुपये, (एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
निवड करण्याची पद्धत : 10 वी & ITI मधील गुणांवरून
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2021
अधिकृत वेबसाईट : www.rrc-wr.com
🎯 हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!