भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांची जम्बो भरती
भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.
एकूण जागा : 350
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :
1.नाविक (जनरल ड्युटी-GD) – 260 जागा
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
2.नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 50
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
3.यांत्रिक (मेकॅनिकल) : 20 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4.यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5.यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
1.नाविक (GD) – जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
2.नाविक (DB) – जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
3.यांत्रिक – जन्म 01 फेब्रुवारी 2000 to 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता :
उंची – किमान 157 सेमी.
छाती – फुगवून 5 सेमी जास्त.
शुल्क – 250/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]
वेतन : 21,700/- to 47,600/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक :
1.नाविक (GD)
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर 2021
स्टेज-III व IV- फेब्रुवारी 2022
2.नाविक (DB)
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर 2021
स्टेज-III व IV- एप्रिल 2022
3.यांत्रिक :
1.स्टेज-I – सप्टेंबर 2021
2.स्टेज-II – ऑक्टोबर – 2021
3.स्टेज-III व IV-फेब्रुवारी – 2022
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट : https://joinindiancoastguard.cdac.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नॉर्थर्न कोलफील्ड्स लि. मध्ये अपरेंटिस प्रशिक्षणार्थी पदांच्या 1500 जागा
नॉर्थर्न कोलफील्ड्स लि. मध्ये अपरेंटिस प्रशिक्षणार्थी पदांच्या 1500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण जागा : 1500
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :
1.वेल्डर : 100 जागा
2.इलेक्ट्रीशियन : 500 जागा
3.फिटर : 800 जागा
4.मोटार मेकॅनिक : 100 जागा
शैक्षणिक पात्रता : 08 वी परीक्षा उत्तीर्ण व 10 वी परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. किंवा एस.सी.व्ही.टी. यांच्याकडून वेल्डर/ इलेक्ट्रीशियन / फिटर/ मोटार मेकॅनिक ट्रेड प्रमपत्रासह उत्तीर्ण 50% [SC/ST – 45%].
वयाची अट : 16 वर्षे 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतन : नियमानुसार.
नोकरीचे ठिकाण : मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश.NCL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट : www.nclcil.in