जॉब अपडेट्स: ‘या’ ठिकाणी एकूण 7428 जागांसाठी मेगा भरती, अर्ज करा..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय डाक विभागात 2428 जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज
दहावी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंतर्गत 2428 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे मेटिर लिस्ट तयार होईल.
विभागाचे नाव : महाराष्ट्र पोस्टल सर्कल (Maharashtra Postal Circle)
एकूण जागा : 2428 जागा
पदाचे नाव व जागा :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
परीक्षा शुल्क : रु. 100/-
मासिक वेतन :
GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 12,000 to 14,500/-
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) – 10,000 to 12,000/-
GDS-डाक सेवक – 10,000 to 12,000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 मे 2021
अधिकृत वेबसाईट : maharashtrapost.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/3t7CjY8
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र (Maharashtra)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉब अपडेट : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज…
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत “कनिष्ठ सहकारी“ पदांच्या एकूण 5000+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
विभागाचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
पदाचे नाव : कनिष्ठ सहकारी
पद संख्या : 5000+ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduation In Any Discipline
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे
परीक्षा शुल्क : General/ OBC/ EWS : 750/- रुपये
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 एप्रिल 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2021
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट : sbi.co.in