UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 मार्फत 838 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
एकूण जागा : 838 जागा
परीक्षेचे नाव : संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 (CMS)
पदाचे नाव & जागा :
1.केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट – 349 जागा 2.रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 300 जागा 3.नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी – 05 जागा 4. पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II – 184 जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS पदवी.
वयाची अट : 32 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत