बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 1850 to 2070 जागा भरण्यासाठी भपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव & जागा :
1.वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हिस्ट (एमडी मेडिसिन), अनेस्टस्ट (एमडी), नेफ्रोलॉजिस्ट (डीएम कार्ड), ओलॉजिस्टन, न्यूरोलॉजिस्ट (डीएम) – 50 ते 70 जागा
2.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS – 900 to 1000 जागा
3.प्रशिक्षित अधिपरिचारिका – 900 to 1000 जागा
वयाची अट : 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षापेक्षा अधिक असता कामा नये.
पगार :
1.रिष्ठ वैद्यकीय सल्लागार : 1,50,000 to 2,00,000/-
2.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी : 50,000 to 80,000/-
3.प्रशिक्षित अधिपरिचारिका : 30,000/-
नोकरीचे ठिकाण : मुंबई.BMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता : covid19mcgm@gmail.com/ stenodeanl@gmail.com
अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2021