दहावी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंतर्गत 2428 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे मेटिर लिस्ट तयार होईल.
विभागाचे नाव : महाराष्ट्र पोस्टल सर्कल (Maharashtra Postal Circle)
एकूण जागा : 2428 जागा.
पदाचे नाव व जागा :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
परीक्षा शुल्क : रु. 100/-
मासिक वेतन :
GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 12,000 to 14,500/-
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) – 10,000 to 12,000/-
GDS-डाक सेवक – 10,000 to 12,000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 मे 2021
अधिकृत वेबसाईट : maharashtrapost.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/3t7CjY8
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र (Maharashtra)
🎯 हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!