8वी & 10वी पास विद्यार्थ्यांना संधी! नॉर्थर्न कोलफील्ड्स लि. अंतर्गत 1500 पदांची मेगा भरती
नॉर्थर्न कोलफील्ड्स लि. मध्ये अपरेंटिस प्रशिक्षणार्थी पदांच्या 1500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण जागा : 1500 जागा
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :
1.वेल्डर – 100 जागा
2.इलेक्ट्रीशियन – 500 जागा
3.फिटर – 800 जागा
4.मोटार मेकॅनिक – 100 जागा
शैक्षणिक पात्रता : 08 वी परीक्षा उत्तीर्ण व 10 वी परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. किंवा एस.सी.व्ही.टी. यांच्याकडून वेल्डर/ इलेक्ट्रीशियन / फिटर/ मोटार मेकॅनिक ट्रेड प्रमपत्रासह उत्तीर्ण 50% [SC/ST – 45%].
वयाची अट : 16 वर्षे 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतन : नियमानुसार.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट : www.nclcil.in