पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची सर्वात मोठी संधी!!
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
विभागाचे नाव : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
एकूण जागा : 1110
पदाचे नाव : अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता :
1.ITI अप्रेंटिस : ITI (इलेक्ट्रिकल)
2.डिप्लोमा अप्रेंटिस : सिव्हिल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3.पदवीधर अप्रेंटिस : B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन)
4.एक्झिक्युटिव (HR) : MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/ पर्सनेल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन)
वेतन : नियमानुसार
अर्ज शुल्क : नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : http://www.powergridindia.com/
नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत.PowerGrid Recruitment 2021